नंदुरबार शहराला लागलेला टिपू बोर्ड चा कलंक कायम स्वरूपी मिटला, सकाळी 5 वाजेच्या अजान चे रहस्य काय ?* नंदुरबार शहरात मागील 7 वर्ष पासून बागवान गल्लीतील टिपू बोर्ड हा वादाचा विषय होता,
टिपू बोर्ड चा कलंक कायम स्वरूपी मिटला, सकाळी 5
: *नंदुरबार शहराला लागलेला टिपू बोर्ड चा कलंक कायम स्वरूपी मिटला, सकाळी 5 वाजेच्या अजान चे रहस्य काय ?*
नंदुरबार शहरात मागील 7 वर्ष पासून बागवान गल्लीतील टिपू बोर्ड हा वादाचा विषय होता, मागील अनेक वर्षे या विषयावर शहराचे वातावरण अनेक दा तापले अनेक दंगली झाल्या मात्र प्रशासनाने कधी बोर्ड काढायची हिम्मत दाखवली नाही, मात्र महाराष्ट्र BJP महामंत्री विजय चौधरी यांच्या पुढाकाराने हा विषय पुन्हा एकदा पटलावर आणुन माननीय कलेकटर मॅडम याना निवेदन व अलतिमेटम देण्यात आले याचेच फलित म्हणून आज नंदूरबार शहर या क्रूरकर्मा टिपू चा बोर्ड पासून मुक्त झाले.
सकाळी 4 च्या सुमारास माननीय कलेकटर सो. यांच्या आदेशानुसार न पा कर्मचारी व पोलिसदल बागवान गल्ली येथे कार्यवाही साठी हजर झाले कार्यवाही सूरु असताना अचानक शांती दूतांकडून किरकोळ दगड फेक करण्यात आली मात्र वेळीच पोलीस व SRPF ने वेळीच आवर घातल्यामुळे पुढील उपद्रव टळला या बद्दल जिल्हा पोलीस दल व SRPF चे अभिनंदन जनतेकडून होत आहे ,