सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार येथे अवैध दर्ग्याच्या बांधकामास मूक संमति कोणाची

नंदुरबार शहरातील मच्छीबाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या मागील बाजूस

Sudarshan MH
  • Jun 29 2023 10:02PM
*सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार येथे अवैध दर्ग्याच्या बांधकामास मूक संमति कोणाची*
नंदुरबार शहरातील मच्छीबाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या मागील बाजूस अचानक एक दर्गा वजा माजार निर्मित झाली असून शासकीय जागेत अश्या प्रकारचे धार्मिक अतिक्रमण कितपत योग्य आहे असा सवाल जनतेतून केला जात आहे. सदर दर्गा बांधकाम सुरू असताना कुणालाही हे थांबवावं असं का वाटलं नाही , नुकत्याच काही महिन्यांपूर्वी याच परिसरात दोन धार्मिक गटात वाद उद्भवला होता ज्यात एक युवकाचा वध झाला होता वेळीच प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास पुनश्च वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही 
सुदर्शन न्युज , 
केतन रघुवंशी
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार