नवीन "भिकाऱ्याला " काश्मीर ची चिंता

" काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही' शाहिद आफ्रिदीने केलं ट्विट

ऐश्वर्या दुबे
  • May 16 2020 12:58PM

पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू शाहिदी आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नावर आग ओतण्याचे काम केले आहे , तसे त्याची लायकी बगता खूप काही बोलायची गरज नाही , पण हा भिकारी काय बोलतो बघा  " काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही, #SaveKashmir " असे  ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं आहे.

 संपूर्ण जगभरात आपल्या भीके चादर ओढून हात पसरवत  फिरणारा पाकिस्तान नेहमी  लायकी च्या बाहेर जाऊन भारताबद्दल बोलत असतो . ह्यात एक पैलू असा आहे कि तो आता पूर्ण पाकिस्तान च्या जनतेला पण माहिती आहे   , भारता विरुद्ध बोलून स्वतः ची राजनीतिक जागा शोधणे हा प्रत्येक पाक नेत्याचा घोषित अजेंडा असतो . एक क्रिकेट खेळाडू सध्या पाक चा प्रधानमंत्री आहे , त्याची कमकुवत होती बाजू बघू स्वतः ला सक्षम समजण्याचे काम अफ्रिदी सध्या करत आहे , काश्मीर मुद्दा नेहमी पाक च्या राजकारणात संजीवनी बुट्टी चे काम करत आला आहे.  ज्या देशात करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. शाहिद आफ्रिदी आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना मदत करून स्वतःची राजनीतिक जागा उभारत आहे . आणि तो आता नेहमी भारता बद्दल अशीच आग फुंकणार हे आपण गृहीत धरावे , पण त्याही पेक्षा मोठा मुद्दा हा आहे कि , जे कोणी आफ्रिदी ला मित्र आणि क्रांतिकारी चा दर्जा देत असणारे भारतीय गद्दार , आता आफ्रिदी च्या कोणत्या वाटेवर कुठे उभे राहता हे गरजेचे पाहणे आहे आणि  भारताच्या जनतेने पण हे चित्र नेहमी लक्षात ठेवावे व पाकिस्तान साठी कायम  गळा भरून रडणारे , ते सर्व भारतीय गद्दार कोण-कोण आहे आणि कधी आफ्रिदी ची गळा भेट घेणार हे बघावे 
 

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार