आर्वी गायरान येथील अंधार शिवसेनेने मिटवला

लातूर शहरालगत असलेल्या आर्वी गायरान येथे पंधरा वर्षापासून लाईटचे मिटर नव्हते शिव संपर्क अभियानाअंतर्गत नुतन जिल्हाप्रमुख शिवाजी माने हे कार्यक्रमासाठी तेथे गेले असता ावकर्‍यांनी त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला आणि त्यांनी तात्काळ अभियंत्याला फोन करून या गावामध्ये मीटर का देऊ शकत नाही असा प्रश्न विचारला असता अभियंत्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात झाली त्यावेळी शिवाजी माने यांनी पुढील आठ दिवसात मीटर बसविण्यास सुरुवात नाही झाल्यास शिवसेना स्टाईलने तुम्हाला मिटर देण्यास भाग पाडू असे सांगितल्यानंतर कालपासून मिटर चे फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झाली या नागरिकांनी इतके दिवस लाईट नसल्याचे दुःख भोगले पण शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी हा अंधार कायमचा मिटवल्या समाधान या नागरिकांच्या चेहऱ्यावर ती स्पष्ट दिसत होते.

s.ranjankar
  • Aug 1 2021 4:19PM
लातूर: लातूर शहरालगत असलेल्या आर्वी गायरान येथे पंधरा वर्षापासून लाईटचे मिटर नव्हते शिव संपर्क अभियानाअंतर्गत नुतन जिल्हाप्रमुख शिवाजी माने हे कार्यक्रमासाठी तेथे गेले असता ावकर्‍यांनी त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला आणि त्यांनी तात्काळ अभियंत्याला फोन करून या गावामध्ये मीटर का देऊ शकत नाही असा प्रश्न विचारला असता अभियंत्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात झाली त्यावेळी शिवाजी माने यांनी पुढील आठ दिवसात मीटर बसविण्यास सुरुवात नाही झाल्यास शिवसेना स्टाईलने तुम्हाला मिटर देण्यास भाग पाडू असे सांगितल्यानंतर कालपासून मिटर चे फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झाली या नागरिकांनी इतके दिवस लाईट नसल्याचे दुःख भोगले पण शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी हा अंधार कायमचा मिटवल्या समाधान या नागरिकांच्या चेहऱ्यावर ती स्पष्ट दिसत होते.
आर्वी गायरान येथे राहणारे नागरिक प्रभाग क्रमांक पंधरा येथील मतदार आहेत पण ते महानगरपालिकेच्या हद्दीत राहत नसल्यामुळे महानगरपालिका विकास करू शकत नाही आणि आर्वी ग्रामपंचायत ही तुम्ही आमचे मतदार नाहीत त्यामुळे विकास होऊ शकत नाही उत्तरे प्रशासनाच्या वतीने देण्यात येतात यामुळे या नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागले आहे.
 
 
 
 
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार