संगमनेरहून मालेगावकडे निघालेला ५००० किलो गोमांस वाहून नेणारा ट्रक गोरक्षकांनी पकडला; ६ जिहाद्यांविरूद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणात पोलीस शिपाई सदानंद वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, जिहादी अमीर खान, अन्वर खान पठाण, रफिक शेख, युसूफ शेख आणि फैय्याज सय्यद, हुसैन सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Apr 19 2025 10:07AM
नाशिक: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गोमातेची सर्रास कत्तल आणि मांसाची वाहतूक सुरू आहे, ही संतापजनक आणि दुःखदायक गोष्ट आहे. संगमनेरहून मालेगावकडे निघालेला एक ट्रक, ज्यामध्ये सुमारे ५००० किलो गोमांस भरले होते, तो चांदवड तालुक्यातील कानडगाव परिसरात बजरंग दल, प्राणी फाउंडेशन आणि गोरक्षक कार्यकर्त्यांनी जिवाची पर्वा न करता थांबवून पोलिसांच्या मदतीने जप्त केला आहे.
 
या प्रकरणात पोलीस शिपाई सदानंद वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, जिहादी अमीर खान, अन्वर खान पठाण, रफिक शेख, युसूफ शेख आणि फैय्याज सय्यद, हुसैन सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १४७/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिहादी आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३२५, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(ब), ५(क), ९ हे कायदे दाखल करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार व्ही. बी. सांगळे करत आहेत.
 
यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणाले, की सरकार जर केवळ कागदावर गोमातेला 'मातेचा' दर्जा देणार असेल आणि प्रत्यक्षात कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार नसेल, तर ही फक्त लोकांची फसवणूक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जिहादी विचारसरणीला पाठीशी घालणाऱ्या राजकारणाला आम्ही थांबवणारच.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार