यवतमाळमध्ये डांबून नेण्यात येणार्‍या १२१ गोवंशांची मुक्तता, ८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त तर ३ जिहाद्यांना अटक

६ जानेवारी या दिवशी पहाटे केळापूर पथकर नाक्यावर ही कारवाई करण्यात आली.

Sudarshan MH
  • Jan 9 2025 3:02PM
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील नागपूर - भाग्यनगर मार्गावरून तेलंगाणात कत्तलीसाठी जाणार्‍या दोन मालवाहतूक वाहनांमध्ये १२१ गोवंशांना डांबून नेण्यात येत होते. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून वाहन पकडले.
 
६ जानेवारी या दिवशी पहाटे केळापूर पथकर नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. यात २ मालवाहतूक वाहनांसमवेत ८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ३ जिहाद्यांना अटक करण्यात आली आहे.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार