महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्यासाठी अध्यादेश काढावा; महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने देण्यात आले निवेदन

मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांनी स्वीकारले.

Sudarshan MH
  • Jan 9 2025 12:29PM

सोलापूर: देवस्थानच्या शेतभूमी बर्‍याच प्रमाणात ‘लँड ग्रॅबिंग’द्वारे अवैधरित्या हडपल्या जात असल्याने महाराष्ट्र शासनाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा आणण्यासाठी अध्यादेश काढावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

भूमी हडपणार्‍यांविरोधी विशेष पथकाची नेमणूक करावी, अशीही मागणी त्यात करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांनी स्वीकारले.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार