भाजपा नेते किरीट सोमय्या यांची चाळीसगाव येथे धावती सदिच्छा भेट आणि कार्यकर्त्यांशी हितगुज*

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते,माजी मंत्री ना.किरीटजी सोमय्या व त्यांच्या पत्नी यांनी सपत्नीक चाळीसगाव भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

Rohit Patil
  • Dec 15 2024 8:03PM
* *भाजपा नेते किरीट सोमय्या यांची चाळीसगाव येथे धावती सदिच्छा भेट आणि कार्यकर्त्यांशी हितगुज*
 
 महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते,माजी मंत्री ना.किरीटजी सोमय्या व त्यांच्या पत्नी यांनी सपत्नीक चाळीसगाव भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि किरीट सोमय्या यांनी चाळीसगाव येथील भाजपा कार्यकर्त्यांशी लोकसभा निवडणुका,विधानसभा निवडणुका आणि संघटनेच्या एकंदरीत कार्यप्रणाली बद्दल हितगुज केले.याप्रसंगी जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर,तालुका संयोजक श्री.राजूभाऊ राठोड,आमदार श्री.मंगेश दादा चव्हाण यांचे पिताश्री नानासाहेब रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष श्री. के.बी. दादा साळुंखे,जिल्हा सरचिटणीस श्री.धनंजय मांडोळे.जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष संगीता ताई गवळी, शहराध्यक्ष श्री.नितीन भाऊ पाटील,जिल्हा चिटणीस एडवोकेट प्रशांत पालवे, मार्केट कमिटी मा.सभापती कपिलभाऊ पाटील, उपसभापती सुनील जमादार,शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्राचार्य श्री. रमेश सोनवणे, तालुका सरचिटणीस श्री. गिरीश बराटे,श्री,निवृत्ती कवडे,श्री.अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस प्रा.सचिन दायमा, तालुका उपाध्यक्ष राम पाटील सर,व्यापारी आघाडी शहराध्यक्ष श्री.अजय वाणी, संजय गांधी कमिटीचे सन्माननीय सदस्य किशोर भाऊ रणधीर,प्रज्ञावंत आघाडी शहराध्यक्ष प्रा.डॉ.राकेश बोरसे सर,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री. स्वप्निल भाऊ मोरे, श्री. राजूभाऊ गवळी,सागर गवळी, शहर उपाध्यक्ष श्री. दिनेश भाऊ चौधरी,युवा मोर्चा उपाध्यक्ष कपिल रामभाऊ पाटील,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ भाऊ पाटील,श्री. भगवान बच्चे,श्री.मराठे आणि इतर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते
 
जिल्हा उपाध्यक्ष श्री.के. बी.दादा साळुंखे यांनी प्रस्तावना केली तर शहराध्यक्ष श्री. नितीन भाऊ पाटील यांनी आभार मानले
 
 प्रतिनिधी सुनील पाटील
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार