वीर योद्धा संघटनेच्या सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा पार पडला...

काल दिनांक 11 डिसेंबर रोजी भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर येथे बैठक मोठ्या संख्येने पार पडली...

Rohit Patil
  • Dec 12 2024 9:29PM

वीर योद्धा संघटनेच्या सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा पार पडला... 
काल दिनांक 11 डिसेंबर रोजी
भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर येथे बैठक मोठ्या संख्येने पार पडली...
  परिचय , संघटनेची रूपरेखा , कार्यशैली , पुढील वाटचालीची दिशा , हिंदुजनांचे अनेक प्रश्न आणि उपाययोजना तसेच हिंदू युवक म्हणून आपले राष्ट्र धर्माप्रती कर्तव्य , हिंदू एकता , जिहाद आणि जातीवाद , येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी सतर्कता आणि सुसज्जता ई. विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले....
        लातूर शहर तसेच तालुक्यातील विविध भागातून संघटनेचे सर्व सक्रिय सदस्य उपस्थित होते...
   
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार